करायच गेल राहून
करायच गेल राहून
1 min
154
शेवटचा श्वास घेताना
पश्चातापाचे आश्रु आले
आयुष्यात स्वतः च्या मताने
जगायचं राहून गेले
लोकांच्या विचाराने मताने
काय म्हणतील या भितीने
त्यांच्या सारखेच वागत गेले
आप्तेष्टांना वेळ नाही दिले
सोबतच्या गप्पा मारायचे
राहूनच गेले
भावना मनातील मनातच ठेवले
व्यक्त करण्यासाठी शब्दच नाही उरले
मनातील भावना तशाच दडपल्यआ
बाहेर पडण्यासाठी खुप तडफडल्य
अव्यक्त प्रेम साठवून राहीले
मायेचे क्षण जगायचे राहून गेले.
