STORYMIRROR

Meera Bahadure

Others

4  

Meera Bahadure

Others

दोन विरांगणा

दोन विरांगणा

1 min
6

ज्ञानाची तेजोमय ज्योत

स्त्रिरक्षणाची लखलखती तलवार

अन्यायाचा करते प्रतिकार

ज्ञानाने करते स्त्रिस्वप्न साकार


एक विर जिजाऊ झाली

तलवारीच्या पात्याची धार

शिकविली तिनेच स्त्रीला

भाला बर्ची अन् ढाल...


एक विर सावित्रीबाई

ज्ञानाची झाली देवाता

घेवून पुस्तक पाटी

विद्यादान ठेवला तेवता


शिकवून तलवार बाजी

केला शत्रूवर गजब वार

निडर बनवले नाहीस तिने

करण्या अन्यावर प्रतिकार


निरक्षरांना साक्षर केले

लावली ज्ञानाची ज्योत 

फुलांची शया अंथरूनी

शिक्षणाने अन्यायावर केली मात


अशा झाल्या विर जिजाऊ

अन् सावित्रीज्योती फुले

त्यांच्या कारणे विद्येचे

 आकाश मुलींना झाले खुले...


Rate this content
Log in