STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

4  

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

हव्याचा बुडबुडा।

हव्याचा बुडबुडा।

1 min
697


हव्याचा बुडबुडा।

।

हव्याचा बुडबुडा हा सुवास।

एका सुवासावर, मानसाचा साज।

बुडबूडा फुटला, उडला सुवास।

मातीत मिसरला मानूस आज।

।

तरी घमंड त्याले केवडा आये।

वावभर कपड्यात, जगातून जाये।

अन् जित्या जिवाले।

ढिग कपड्याचा लावे।

।

ईतभर जागाबी, संग ये नाई।

महाल माडीसिवा याले गमे नाई।

फुटभर जागे साठी

डोकस हा फोडते।

।

एकटा आला, एकटा जाईल

कोनासाठी कोनाचा काई न राईल।

फुकटचा हा मायाजाल आये

माझा माझा अन् डोइवर ओजा वाये।

।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational