STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy

3  

AnjalI Butley

Tragedy

हट्ट

हट्ट

1 min
170

हट्ट करता सगळेच मिळत झटपट

किंमत नाही कळत जे मिळत पटपट...


हट्ट करूनही नाही मिळता होतो तापट

करून बसतो मग आयुष्याचा शेवट...


हट्ट पुरवला नाही म्हणून मग म्हणतात मलाच राकट

पण कसे सांगू मुला तुला नाही माझ्या जवळ पैसा पुरवण्या तुझे लाड फुकट...


बाप म्हणून सर्व काही दिले तुला चालण्या जीवनाची चांगली वाट

पण तूच तुझ्या जीवनाचा केला शेवट व ताशेरे ओढले माझ्यावरच थेट...


मागू कोणाला दाद तुझ्या अश्या अकाली जीवनाचा शेवट

माझेच मला समजत नाही ठेऊ ठपकेचे कोणावर दोषी बोट???


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy