हरवलेले बालपण
हरवलेले बालपण
बालमन हे गोजिरवाणी निरागस
मृदयी, हासणे, बांगडणे मौज मज्जा
शाळेचे बालमित्र हूंदडणे बांगडणे
चेष्टामस्करी खेळण्याचे
मधली सुट्टी मध्ये आईसकांडी,
चिंचेचा गोळा खाण्या चा आंनद
दात कधी आमलेच नाहीत
ऊस अंखड सोलून खाण्याची
औरच मज्जा, शाळा सूटताच जून च्या
पावसात रेनकोट घालून भिजत चालत
घरी येतानची ती मज्जा काही औरच
पहिली सायकल शिकण्याची ती मज्जा
सायकल म्हणजे घोडा आम्ही मावळे
प्रत्येक जणांची नावे वेगळी कोण तानाजी मालुसरे
बाजी प्रभू देशपांडे, पाऊल वाटेनी सायकल दमटत
लढाई लढाई खेळ.....
अविस्मरणीय खेळ आमूचे लहानपणाचे
शाळेत खो खो,कबड्डी लेझीम
हे खेळ आमूचे लहानपणी चे
या लहानपण हरवले याचेच वाईट वाटते
