STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Inspirational

3  

Dhanraj Baviskar

Inspirational

हरि विठू देवा

हरि विठू देवा

1 min
256

देव देव्हाऱ्यात किती नाम तुझी देवा

राम नाम शोभे तुला हरि विठू देवा  ।।१।।


जग म्हणे देेव कुठे, अंंत नको पहा

प्रतेेक्षी हृदयीत बसला पांडुरंगा पहा


आंनदी आनंदी झाले मन माझे देवा

राम नाम शोभे तुला हरि विठू देवा  ।।२।।


धना पाठी राखा असे रहा रामेेश्र्वरा

अजे विष्णूवाचा प्रकाश पडला हरे हरा


राघमेव माधवा भक्तीत तमेव यावा

राम नाम शोभे तुला हरि विठू देवा  ।।३।।


सुमन गळे हातात कमळे शोभे गदा

अभय भरे तारे मारूती भक्त नमंदा


राम नाम संगे संगेे काही नाही देवा

राम नाम शोभे तुला हरि विठू देवा  ।।४।।


माया तुझी ही अडकला जीव संसारा

कर्म झालेे तुझी रूपे सोड हा पिंंजरा


डोळे मिट रे मानवा चाल रे घरा देवा

राम नाम शोभे तुला हरि विठू देवा ।।५।।


देह तुझे पुुुुढे तुुझ्यामागे चाले जतरा

राख झाली देेेहाची उडे भरा भरा


तीन दिस अश्रू् दहा दिस दहाव देवा

राम नाम शोभे तुला हरि विठू देवा  ।।६।।


लागले नाम विसरू तू चिंतामुक्त झाला

एक रस्ता अवघे याद तू आला


मन माझ सार तुझ्यात लागे देवा

राम नाम शोभे तुला हरि विठू देवा  ।।७।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational