STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

होळी

होळी

1 min
153

वसंत आला नव्या चैतन्यासह  

होळी आली, घरोघरी दरवळे 

पुरणपोळीचा सुगंध  


कधी सौम्य तर 

कधी गडद रंगाप्रमाणे 

आयुष्यात येतात प्रसंग 

पुसुनी टाकावा दुःखाचा तो रंग

 ओसंडुन द्यावा सुखाचा गंध  


विकरांची करून होळी

 खावी माधुर्याची पुरणपोळी 

स्नेह, समानता, संवेदन क्षमता

 रंग मानवतेचे लावूनी व्हावी साजरी रंगपंचमी  


रंगात रंग मिसळती जसे

 एकी साऱ्या जगी दिसावी 

रंग हे प्रेमाचे, आनंदाचे,उत्साहाचे 

जगात साऱ्या पसरावे  

रंगानेच रंगलेले आपले आयुष्य 

 सारे भरभरून जगावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract