STORYMIRROR

manasvi poyamkar

Tragedy

5.0  

manasvi poyamkar

Tragedy

हँग मेंदू

हँग मेंदू

1 min
3.0K


जेव्हा मेंदू हँग होतो

सारे कसे धुसरच दिसते

मग कँफुजनचा घुसतो व्हायरस

मन माझे मलाच खाते

जेव्हा मेंदू हँग होतो

दृष्टी माझी क्षीण होते

सुचत नाही शब्द मला

भूतकाळाचे रीमाईंडर आठवते

उगाचच सुरू होतो आठवणींचा फ्लॅशबॅक

काळाची पडती मात

त्यात तू नसण्याचा आर्त ध्यास

डाउन होते मग मनाची फंक्शनिंग

हालचाल माझी करप्त होते

जेव्हा मेंदू हँग होतो

भूतकाळातली तू आठवते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy