Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nilesh Bamne

Romance

3  

Nilesh Bamne

Romance

हळू हळू ती माझ्या

हळू हळू ती माझ्या

1 min
145


हळू हळू ती माझ्या

हळू हळू ती माझ्या

प्रेमात पडू पाहत होती...

तिला काय माहीत

माझ्या हृदयात कोण होती...?

 असले जरी तिचे

हसू कितीही लडीवाळ

जिच्या हसण्याने माझी

सकाळ सकाळ होत होती

माझ्या स्वप्नातील ती परी कोण होती..?

असले जरी कितीही

मनमोहक तन तुझे

पण जिच्या फक्त हसण्याने माझ्या

मनात फुलपाखरे उडत होती

ती मनमोहिनी कोण होती ...?

देशील तू सारी मला

देहिक सुखे याची खात्री आहे

पण तुला माहीत नाही

मोक्षाच्या मार्गावर मला नेणारी

ती तपस्विनी, पवित्र तरुणी कोण होती..?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance