STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Comedy Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Comedy Romance

हिरोईन गावातली...

हिरोईन गावातली...

1 min
271

तू कूठे हिरोईन आहेस गावातली 

साजणी मी हिरो आहे मुंबईतला.....


पोरा सांभाळून ठेवली मी जवानी 

माझ्या जाळ्यात तूझी आत्मा दीवानी 

मी नागीन खेड्यातली कोणी ना वाचला...


अगं तुझ्यासारख्या पहिल्या खूप मुली 

माझ्यावर खूप मरते गल्लीतली चमेली 

माझा नशा असा तीच्या डोक्यावर नाचला.....


अरे पोरा माझ्या नखऱ्याचा चर्चा दिल्लीत 

तुझ्यासारखे माझ्यासाठी सडलेत गल्लीत 

जो लागला माझ्या वाटेला त्याला मी ठेचला.....


अगं गावातून तू कधी निघाली ना बाहेर 

बघ संगमला मुली करतात प्रेमाचा आहेर

माझा रुबाब असा पाहून तुझा गाव खचला......



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy