हे सरींनो
हे सरींनो
हलकेच बरसा हे सरींनो
चिंब चिंब भिजलो आहे...
हळुवार पावलांनी या स्वप्नांनो
आताच शांत निजलो आहे....
विश्राम घ्या पावलांनो
जरा चालुनिया दूर दूर
थकलो आहे....
दुःखानो कोसळू नका इतक्यात
आताच सुखात हसलो आहे
हलकेच बरसा हे सरींनो.....
हलकेच बरसा हे सरींनो
चिंब चिंब भिजलो आहे...
हळुवार पावलांनी या स्वप्नांनो
आताच शांत निजलो आहे....
विश्राम घ्या पावलांनो
जरा चालुनिया दूर दूर
थकलो आहे....
दुःखानो कोसळू नका इतक्यात
आताच सुखात हसलो आहे
हलकेच बरसा हे सरींनो.....