STORYMIRROR

Gaurav Daware

Inspirational

3  

Gaurav Daware

Inspirational

हे परमेश्वरा....

हे परमेश्वरा....

1 min
248

हे परमेश्वरा, 

मी नाही कोणी शक्तिमान 

मला नाही माझा अभिमान 

तरी मी आहे 

मी तुज्यातच आहे....... 


मी नाही करता धरता 

तूच या युगाचा निर्माता 

मी आहे सर्वपरी 

तू सर्वांचा जीवनधारी........ 


माझ्या प्रत्येक यशाचा साथीदार 

माझ्या नव्या दुःखाचा भागीदार 

तूच आहे माझे सर्व 

नाही नवा कोणताही पर्व....... 


तू या जगाचा वाटसरू 

मी आहे तुझा कल्पतरू 

तुझ्या सोबती तुझ्या संगतीला 

मी हात दिलाय तुझ्या मैत्रीला...... 


तू आहेस सखा माझा 

मी फक्त निमित्त साधा 

तू आहे जगाचा उद्धारी 

मी तर फक्त तुझा पुजारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational