STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational

2  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational

हे देवा सर्वांना आनंदी ठेव...!

हे देवा सर्वांना आनंदी ठेव...!

1 min
93

माणूस कोणी ,,,,

भुका झोपू नये,,,,

कोणता मुलगा ,,,

त्याच्या आई-बाबाना ,,,

वृद्धाश्रमात सोडू नये,,,,

कोणते माय-बाप ,,,,

त्यांच्या मुलाचा ,,,,

अत्याचार सुनेचा छळ ,,,,

सहन करावा लागू नये

कोणती सासू ,,,,

सुनेला छळू नये

कोणता नवरा ,,,

त्याच्या ,,,

बायकोला जाळून 

मारून टाकू नये,,,,

हे विश्व आपल्या ,,,

सर्वांचं आहे

चला आपण 

प्रेमाने राहू या

हे देवा सर्वाना 

आनंदी ठेवा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational