STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Tragedy

4  

Sonali Butley-bansal

Tragedy

हात

हात

1 min
236

कष्टकरी हात मातीत राबतात

हळू हळू मातीच्या रंगाचे होतात....

पोटापाण्यासाठी अंधारात चाचपडत रहातात

पोहचत नाही त्यांच्यापर्यंत उजेड

अंधाराची च त्यांना कायम सोबत .....


हातावरच्या पोटा ठिकाणी त्यांचं अस्तित्व

पोटापाण्यासाठी नकळत गुन्हेगारीकडे वळतात

....

अचानक कुठेतरी ठिणगी पडते.....

आणि माती मातीत मिसळून जाते .....

माती मातीत मिसळून जाते ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy