Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Akshata alias shubhada Tirodkar

Inspirational

2  

Akshata alias shubhada Tirodkar

Inspirational

हास्य...

हास्य...

1 min
2.5K


हास्य म्हणजे हसणं आणि निखळ आनंद...

अनोळखी असो वा ओळखी समोर येताच चेहऱ्यावर येणारा भाव म्हणजे हसणं...


बालकांचे निरागस हास्य असू दे वा मोठ्यांचे धडाकेबाज हसणं

हसणं म्हणजे निखळ आनंद

विनोदाद्वारे थट्टामस्करी मजेत येतं ते हसणं

रडवलेल्या चेहऱ्यावर खुलुन दिसतं ते हसणं...


हसणं असावं दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी...

न कोणाचा अपमान करण्यासाठी...

हसा दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी

हसणं असावं आनंदासाठी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational