गुरू
गुरू
गुरु चरणी नमन वंदन
गुरु विना नाही शिकवण,
गुरू महती गौरवी किर्ती
गुरु उद्धारी माझे जीवन.
जन्मले या विश्वात
पाहूनी माता गुरुस
घडवे देह संस्कारित
नमन पिता गुरुस.
गुरु चरणी नमन वंदन
गुरु विना नाही शिकवण,
गुरू महती गौरवी किर्ती
गुरु उद्धारी माझे जीवन.
जन्मले या विश्वात
पाहूनी माता गुरुस
घडवे देह संस्कारित
नमन पिता गुरुस.