गुंतलेलं क्षण प्रीतीचे..
गुंतलेलं क्षण प्रीतीचे..
गुंतलेले हे क्षण प्रीतीचे..
ह्रदयाच्या कप्प्यात जपले,
आज है,तो कल नही,
काय सांगवे,ह्या क्षणभंगूर जीवनाचे..
म्हणून आजवर जपले ,
ते क्षण,तु अन मी जवळ असलेले..
त्या अश्रूंचा ओलावा,अजुनी सांभाळाला,
जेव्हा,तु डोळे पुसले अलगद माझे पाणवलेले..
आठवणी तुझ्या माझ्या ,
कडिबंद मनाच्या कोठरित आहे दडल्या..
मनाची किल्ली शोधूनी,तरी सापडली,
पण,गुंतलेल्या आठवणी मात्र नाहीच गवसल्या..
कधीतरी एकदा,ह्या गुंतलेल्या,
क्षणाची सांगड आहे घालावयाची..
येईल ती वेळ पुन्हा, तुला अन् मला,
त्या क्षणांना साद घालण्याची..