STORYMIRROR

Arun Gode

Romance

3  

Arun Gode

Romance

झिन झिन झिनगां ट

झिन झिन झिनगां ट

1 min
242

आज माझी सरकारी सेवेतुन झाली कार्यमुक्ति,

उद्यापासुन पत्नी सेवेची नियुक्ति, झिंग – झिंग झिंगाट.

तुझा साठी आज पासुन झालो आहे मोकाट,

आता करु या पुढचा संसार सुसाट, झिंग – झिंग झिंगाट.

उदया पासुन नाही राहनार साहेबांची कट- कट,

मग उदया नक्कीच उगवेल आनंदाची पाहाट,

मग होउ दे आता याच्या समोर ,

प्रेमाची आणि मनोरंजनाची सीमा अफाट, झिंग – झिंग झिंगाट.


तुझी आता पर्यतंची सेवा होती फार चिवट,

आता तुझा सेवेसाठी झालों आहो मी पिसाट, झिंग– झिंग झिंगाट.

आता तुला नाहि पाहयची संध्यावाट,

आणि चिंतामुक्त झाले सकाळ्चे जेवनाचे ताट,

चला खावुन येवु भैयाची भेलपुरि आणि चाट, झिंग – झिंग झिंगाट.

तुझा पूर्ण सहवासाठी अधीर झालो या,

तुझा साठी मन आता व्याकुळ झाल या, झिंग – झिंग झिंगाट.


तुझा साठी आज सेवेतुन मोकाट झालो या,

तुझा सेवेसाठी आज मी सैराट झालो या,झिंग – झिंग झिंगाट.

तुझा साठी आज सेवेतुन मोकाट झालो या,

आपल्या संसारची गाडी आता सुसाट चालु या,झिंग – झिंग झिंगाट.

तुझा- माझा प्रेमाची खाई आता सपाट करु या,

एका मेकाशी सहकार्य आता अफाट करु या, झिंग – झिंग झिंगाट.


तुला आनंदी बघावे या साठी मी पिसाट झालो या,

आता नेहमी साठी मी मोकाट झालो या,

खरं सांगतो, तुझा साठी वेडा झालो या,झिंग – झिंग झिंगाट.

तुझा- माझा मनातले जुने कपट पुसुन टाकु या,

वाद-विवादाची छ्डी आता पेटुन टाकुं या,

संसाराची समोरची गाडी सुसाट हाकुं या, झिंग – झिंग झिंगाट


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance