STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance

3  

sarika k Aiwale

Romance

गुंफण ...

गुंफण ...

1 min
302

मन चलबीचल ,घालमेल सततच

अबोला तुझा मज सतावतो हा असा 

बोलावे काही केल्या सुचेना

तुझ्या अबोला तरीही तुटेणा 


असो तू तुझा मन काही मानेना

का कधी हे गुंतले मन तुझ्यासवे.

गुंतुंनी गुंत्यात सारया ह्या

अलगाव तुझा मानवेणा 


अबोला तुझा सख्या रे

आता मला सोसवेना .

भावनांचा गुंता जसा

अजूनही गहरी होतंसे


तुझ्या संगें जगाया जणू

अधीर श्रावण ह्या मनीचा

माझं जग तसे छोटसच तरी

आभाळभर माया होउनी 

व्यापते संसार माझा जणू


सावली होउनी प्रीती तुझी 

असो तूझ्या प्रेमात धुंद

ही प्रीती चांदण्यां ही धुंद 

गुंतुंनी विलसे मनी तु सदैव

जरी विरह जीवनी या सदैव...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance