डोळ्यातून ओळखले मी
डोळ्यातून ओळखले मी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.7K
जणू काही घडलेच नाही
असे तिच्या चेहऱ्यावरचे भाव
डोळ्यातून ओळखले मात्र
मी तिच्या मनावरचे भाव