STORYMIRROR

Jagannath kharate

Romance

3  

Jagannath kharate

Romance

धुंद मनाच्या लहरी

धुंद मनाच्या लहरी

1 min
152

धुंद मनाच्या लहरी, हिंदोळती कोमल तनुवर..

फुटती बांध हृदयाचे, त्या आठवांच्या झुल्यावर..


क्षणभर वात सुटे तो, बेधुंद अवखळ तारुण्याचा..

प्रिय पाखरू ते भिरभिरे, ध्यास घेऊन मधुगंधाचा..


कसे न कळले बंध, अवचीत ते जुळले.....

कधी नव्हे ते फुल नकळत गली ते फुलले..


भयकंपित, त्या क्षणी पळभर मी बावरले..

दोन हृदयाच्या मिलनी, काहुर मनी ते उठले..


बेधुंद मनाच्या लहरी हिंदोळती कोमल तनुवर

फुटती बांध हृदयाचे, त्या आठवांच्या झुल्यावर..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance