येशील ना!!!
येशील ना!!!
छेडीत तारा, गंधीत वारा ,फुलवितो पिसारा,
मेघांसम तु बरससशील ना!! तु येशील ना!!!
तु येशील ना!!!!
जराशी लाडांत, जराशी माडांत, आंब्याच्च बनांत,
कोकिळेसम तु गाशीश ना!!!
तु येशील ना!!
सांज सकाळी,भर दुपारी,
पावसाच्या सरीसम तु आयुष्यात माझ्या बरसशील ना!!
तु येशील ना!!
तु येशील ना!!!