STORYMIRROR

Ramprasad Darade

Romance

3  

Ramprasad Darade

Romance

का दूर गेली....

का दूर गेली....

1 min
215

आठवण तुझी, साठवून मनात.

वेड ह्या जीवा, का लावून गेली.


चंदनापरी गंध हा प्रेमाचा,

मनात का, सामावून गेली.


गुंतलोय विचारात, नेहमी तुझ्याच मी.

मन तुझं माझ्यापाशी का ठेवून गेली.


डोळ्यात तू, हृदयात तू.

मनात माझ्या ,का राहून गेली.


हरलोय तुझ्या प्रेमात, सखे मी 

मन माझं जिंकून, का दूर गेली....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance