Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

vinod mohabe

Romance

4.8  

vinod mohabe

Romance

खरं सांग सखे

खरं सांग सखे

1 min
255


खरं सांग सखे, 

तू कोणावर प्रेम करतेस ?


श्रीमंत महलात राहणाऱ्या वर

कि गरिब झोपडीत राहणाऱ्या वर !


बहरलेल्या बागेतील फुलावर

कि कोमजलेल्या गुलाबाच्या फुलावर !


प्रेमाचे शब्द मऊ-मऊ रेतीत लिहिणाऱ्या वर

कि दगडावर कोरलेल्या हद्द्यावर !


गोऱ्या- गोऱ्या पाखरांवर

कि काळ्या-काळ्या मातीवर !


हसतांना तुले पाहून जवळ करणाऱ्या वर

कि रडतांना पाहून आसवे पुसणाऱ्या वर !


शेवटचं विचारतो,

खरं सांग सखे, 

तू कोणावर प्रेम करतेस ?


सु:खात हातात-हात देऊन चालणाऱ्यावर

कि दु:खात तुले साथ देणाऱ्या वर !                


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance