STORYMIRROR

vinod mohabe

Others

2  

vinod mohabe

Others

आई

आई

1 min
90

आई, सृष्टीची कल्पना

आई, गीतांचा संग्रह

आई, खट्टा-मिठा झरा

आई, संवेदना माठं.........


आई, ममतेची धारं

आई, परमात्मा रूपं

आई, जिवनाचा हवनं

आई, चिंता, हिच्की ........


आई, छोटासा मंदिर

आई, लहानसा मुलं

आई, ममतेची खानं

आई, अक्षरांची खानं ...........


आई, छोट्याशा पक्षींचा

अनंत मोठा आंगण

आई, अप्रदर्शित प्रेम

आई, कुटुंबाची पूर्तता ..........


आई, शिक्षणाचा घर

आई, जीवनाचा सार

आई, ममतेचा गंध

आई, बाळाचा जीवन ......

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


Rate this content
Log in