STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Romance

3  

ऋतुजा वैरागडकर

Romance

भेट तुझी होता...

भेट तुझी होता...

1 min
209

भेट तुझी होता

जीवनाला नवीन गंध मिळाला

तुझ्या येेण्यानी 

मनाला एक आधार मिळाला ।।


जीवनाच्या या वाटेवर

खडतर प्रवासात

भेट तुझी होता

प्रवासही सुखकर झाला ।।


जीवनाच्या या काटेरी

 वळणावर

भेट तुझी होता

काटा ही गुलाब झाला ।।


भेट तुझी होता

प्रेमाचा अनमोल ठेवा मिळाला

आता हा दुरावा सहवत नाही

तुझ्या सोबत जीवन गाणे गात रहावे

भेट तुझी होता एवढा विश्वास मिळाला ।।


भेट तुझी होता

माझ्या प्रेमाला रंग मिळाला

माझ्या प्रेमाला रंग मिळाला......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance