STORYMIRROR

Sanjay Dagale

Romance

3  

Sanjay Dagale

Romance

हे रंग रुपेरी

हे रंग रुपेरी

1 min
285

हे रंग रुपेरी,

उधळले आज अंबरी

उधानले मन आज,

रंगले स्वप्न अनोखे माझ्या अंतरी


हे रंग रुपेरी,

उधळले आज अंबरी

स्वप्नातली माझ्या,

तू एक.. ती सुंदर परी,

हरवलो तुझ्यात मी...

ध्यास तुझा माझ्या अंतरी


हे रंग रुपेरी,

उधळले आज अंबरी

हात तुझा..

आज हाती माझ्या...

रेशमी स्पर्शाने तुझ्या..

बावरली आज ही प्रीत बावरी


हे रंग रुपेरी,

उधळले आज अंबरी

गंधाळली सांज आज,

सोबतीने तुझ्या,

सांजगंधातली तू....

दरवळणारी ती कस्तुरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance