STORYMIRROR

Jagannath kharate

Others

3  

Jagannath kharate

Others

ह्रदयपाखरु ‌..

ह्रदयपाखरु ‌..

1 min
232

 मनाच्या कप्प्यात दडलंय एक ह्रदयपाखरु..

क्षणभर नसे उसंत लागले ते भिरभिरु...


अवचीत घेऊन भरारी आकाशाच्या ही पार..

कधीं नावे दुडुदुडु कधी होई घोड्यांवर स्वार..


आठवणींचे बाधुन गाठोडे सदा असे ह्रदयापासी..

कधी हांसंत घेई भरारी कधी असे ते मजपाशी..


दुःखाचा तो अवघड डोंगर उभे ते अनवाणी..

लुटे आनंदाचे सोने अविट सुखाच्या त्या क्षणी


Rate this content
Log in