STORYMIRROR

Jagannath kharate

Romance

3  

Jagannath kharate

Romance

क्षणभर थांब जरा..

क्षणभर थांब जरा..

1 min
240

क्षणभर थांब जरा, गुज कानी घल जरा..

कशास.चिंता भविष्याची,मन तुझे ते खोल जरा...

कशास चिंता भविष्याची मन तुझे ते खोल जरा...


चांदण्यांच अंग जळते, परी मनी प्रित छळते,..

वसंतातल्या फुलांना, अधिरतेने न्याहाळ जरा...

वसंतातल्या फुलांना अधिरतेने न्याहाळ जरा...


खोटा तुझा हा बहाना, ठरे सदाही जिवघेणा....

मनमोर ऊगां का तो !फुलंव तुझा पिसारा जरा ...

मनमोर ऊगां का तो,!फुलंव तुझा पिसारा जरा..


हळुवार तुझा स्पर्श कसा, जिवा करी वेडापिसा.

मनात सदा ध्यास तुझा, खुलंव चेहरा जरा जरा...

मनात सदा ध्यास तुझा, खुलंव चेहरा जरा जरा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance