STORYMIRROR

Jagannath kharate

Others

3  

Jagannath kharate

Others

काव्यसुगंध

काव्यसुगंध

1 min
238

इथे कुणी नसतं कुणाचं

सारे वागंत असता मनाचं...


सारेजण इथे सुखाचे सोबती..

दुःख येता दूर पळून जाती...

मग कशाला ऐकायचं सर्वाचं.

सारे वागतं असता मनाचं............


पोटचा पोर तोही नाही ऐकंत.      

तोही बायकोनुसार असतो वागंत. 

आयुष्यांत ऐकावं सदा जनाचंच

पण करावं आपल्या मनाचंच.......


जो तो इथं असे स्वार्थसाधू..              

स्वप्नांचे लागतो इमले बांधू..

हे असं किती दिवस चालायचं...

सारे लागतं असतात मनाचं....


Rate this content
Log in