स्पर्शगंध
स्पर्शगंध
स्पर्शगंध हा तुझ्या
प्रेम घेऊन येई
प्रेमाचे पंख लावून
आकाशाची भेट घेई
स्पर्शगंध तुझा जणू
मोरपिसाचे शहारे
वळून ते पाहणे
नजरेने तिर मारे
पांडूरंग येतोय भेटीस
त्याच्या भेटीची आस
स्पर्शगंधाचा तो भास
जीवन जगण्याची उम्मीद खास.

