अजिंठा
अजिंठा
रिपरिपत्या त्या पावसात पावसाच्या हळवार थेंबान.
उतरावं कुरळ्या केसांवरून तुझ्या त्या गुलाबी गालावर..
आणि साठावा तो थेम्ब तुझ्या खळीदार तळ्यात
आणि साकाराव चेहऱ्यावर एक नवीन..' अजिंठा शिल्प '