पहिलं वहिलं प्रेम
पहिलं वहिलं प्रेम
पहिल्या प्रेमाची पहिली वहिली कविता...
शिल्प कोरितो तुझे हृदयी करून जीवाची काहिली..
लाजऱ्या पापनिंन तू लाजावी
मनमुराद हर्षात तू चिंब भिजावी..
गुपित दडक सांगता उरातल
काहूर सांगत सुटली..
प्रेमात पडल्या तुझ्या चांदवाची
ही पूर्णिमा ठरली...
घुटमळेल अबोल नात्यासाठी
प्रिये कविता पहिली वहिली...

