STORYMIRROR

suraj suryawanshi

Romance

2  

suraj suryawanshi

Romance

अजिंठा

अजिंठा

1 min
138

रिपरिपत्या त्या पावसात पावसाच्या हळुवार थेंबानं

उतरावं कुरळ्या केसांवरून तुझ्या त्या गुलाबी गालावर...

आणि साठावा तो थेंब तुझ्या खळीदार तळ्यात

आणि साकारावं चेहऱ्यावर एक नवीन...

'अजिंठा शिल्प...'


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance