Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kale

Romance

3  

Suresh Kale

Romance

पाऊस आणि छत्री

पाऊस आणि छत्री

1 min
422

असून हातात छत्री माझ्या

खांदा माझा भिजला होता

छत्री असलेला हात माझा

तुझ्या डोक्यावर धरला होता |

पावसात तु भिजू नयेत

एवढाच माझा उद्देश होता

पहाणाऱ्यांनी मात्र उगीचच

पराचा कावळा केला होता |

मी ते मनावर घेतले नाही

पण खांदा माझं ऐकत नव्हता

तुझ्या समवेत चालताना

हळूच तुला बिलगत होता |

काय चूक त्या बिचाऱ्याची

पावसात चिंब भिजला होता

थंडीमध्ये थोडीशी तोही

आसपास ऊब हुडकत होता |

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance