STORYMIRROR

Deepak Suryawanshi

Romance

3  

Deepak Suryawanshi

Romance

चांदणी

चांदणी

1 min
267

काळ्याभोर आकाशात 

    ती एकटीच टीमटीमत होती


त्याच्या त्या वलयाची

     जणू हीच दिवानी होती


तीही तिच्या मंद प्रकाशात

     खुलून दिसत होती


जणू आकाश ह्यांच होत

      तशी सुष्टीही वेडावली होती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance