संभाषण
संभाषण
1 min
960
वाट चूकलो असलो तरी
रस्ता मात्र भरकटणार नाही
कुणा सोबत चालतोय म्हणून
आपल्याना कधी विसरनार नाही
विचार वेगळे असू शकतात
मतही वैगळे असू शकतात
पण जन्म देता बाप अन
पोटी आलेल लेकरू कधीच वेगळे नसू शकत
जन्म दिला वाढी लावल
आता मोठा झाला जरा त्यालाही चालूद्या
जबाबदाऱ्या पारपाडल्या दूनिया तूम्ही दावली
आता जरा त्यालाही दूनियादारी कळूद्या बर वाईट समजूद्या
लहान होतो मोठा केला
मोठा झालो सज्ञान केला
मुलगा आपलाच आहे आपलेच संस्कार आहेत
निर्णय त्याने घेतले तरी सोबत तुम्हीच उभे राहनार आहेत
