STORYMIRROR

Deepak Suryawanshi

Inspirational

3  

Deepak Suryawanshi

Inspirational

क्रिष्णा

क्रिष्णा

1 min
741


क्रिष्ण

जो शामरंगी

जो मधुरमुखी

जो खट्याळ असा

जो प्रेमळ सखा

जो प्रेम पूजारी

जो कंसाला भारी

ज्याच्या स्पर्शाने उतरले पुराचे पाणी

ज्याची मिरा दिवानी

ज्याची शेषनागावर स्वारी

जो करे नेहमी दह्याची चोरी

जो छेडे नदी किनारी पोरी

ज्याने गीतेतुन दिली दुनियेला हुशारी

ज्याने भल्या भल्या राक्षसांना पाजले पाणी

ज्याच्या प्रेमात वेडी सहस्र नारी

ज्याच्या प्रेमाने पवित्र राधा बावरी

असा कोण कुशल सहस्र विद्याधारी

"भगवान श्री क्रिष्ण".........


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational