STORYMIRROR

Deepak Suryawanshi

Others Romance

3  

Deepak Suryawanshi

Others Romance

क्रिष्ण वेडी मीरा

क्रिष्ण वेडी मीरा

1 min
637


!! क्रिष्ण वेडी मीरा !!

आहे अजून कानी, हा नाद एक क्रिष्णा

आहे अजून हृदयी, हा ध्यास एक क्रिष्णा !!

चाले पदोपदीती, देखीत वाट सजना

मीरेस जगण्याची, ही आस एक क्रिष्णा !!

झाले जरी शरीरी, हे घाव लाखो कान्हा

मनी पवित्र बसीते, ही आस एक क्रिष्णा !!

शामल तुझ्या ह्या रंगी, भक्तीत रंगली कान्हा

हा कधीना उतरो रंग ,ही आस एक क्रिष्णा !!

जरी त्यागला हा देह, आत्मा म्हणेल कान्हा

वैकूंठी तूच मीळो,हीच आस एक क्रिष्णा !!


Rate this content
Log in