STORYMIRROR

Deepak Suryawanshi

Inspirational Others शक्तीस्वरूप

2  

Deepak Suryawanshi

Inspirational Others शक्तीस्वरूप

ऊठ स्त्री

ऊठ स्त्री

1 min
2.4K


रोजच्या मरण्याला दावायचे कशाला

सरणावर  झोपून मृत्यू मागायचा कशाला

बाजार देहाचा मांडला खोटा क्षृंगार कशाला

देह भोगण्या हैवाना देवाची भिती कशाला

पोटाच्या खळग्यासाठी अब्रू निलाम कशाला

जर अब्रूच निलाम झाली निलाजरे जगणे कशाला

हैवान येता दारी तु सजतेस नारी कशाला

आन पोटगोळ्याची देऊन निजते मृत कशाला

का रक्त शात्न झाले लक्ष्मी भूलली कशाला

नारीस लाजूनी हैवान पोशीला कशाला

उठून जागी हो तू नारी रणशिंग फूंकण्याला

तोडून बंधने सारी उठ वज्रास धार देण्याला

सृष्टीचा नारी एक भाग असून अपमान हा कशाला 

जिच्यामूळे देह तीच देवी मलीन कशाला

तुझीच आहे इब्रत उठ तुच रक्षीण्याला

उगवलाय आज सुर्य मोड पुरुषी अहमाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational