STORYMIRROR

Nilesh Jadhav

Romance

3  

Nilesh Jadhav

Romance

दोन बोल प्रेमाचे

दोन बोल प्रेमाचे

1 min
475

मी असेल तुझाच, तुझ्याच भोवताली

काजळासम तुझ्या डोळ्यात राहील.

जाशील तू मज सोडून सखे

वादळासम बघ उडून जाईल.


बांध हुंदक्यांना सांग 

कसा मी घालील..?

ओघळणाऱ्या अश्रूनाही मग 

तुझंच नाव देईल.


तू आहेस माझी खात्री आहे

जरी शब्द हे सरतील

दोनच बोल प्रेमाचे तुझ्या 

मजला आयुष्यभर पुरतील...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance