STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Romance

3  

shubham gawade Jadhav

Romance

वेडं मन

वेडं मन

1 min
183

बघता क्षणी तुला

मन वेडे माझे झाले

तुझाच झालो मी

मन माझे तुझ्यात गुंतून गेले

अधीर झालो तुझ्या भेटीसाठी

हरवून गेले भान

प्रतीक्षेत तुझ्या तुटले सारे बांध

रोज तुझी स्वप्न सतावतात छान

तुझ्या गालावरची नाजूक कळी

जणू गुलाबाची सुंदर पाकळी

रूप तुझे मोहून गेले मनाला

आठवण येते तुझी दिवसाच्या प्रत्येक क्षणाला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance