STORYMIRROR

Suhas Bokare

Romance

3  

Suhas Bokare

Romance

प्रेम ओठी चालते रे!

प्रेम ओठी चालते रे!

1 min
264

मानते रे

हारते रे


नेम तूझे 

साधते रे


श्वासमाला 

दाटते रे 


दाटलेलं

प्रेम ते रे


द्वाड कारे

हासते रे


या कुपीला 

भावते रे


पाहते रे...

लाजते रे...


कागदाला 

सारते रे


आसवांना

पाडते रे


पान सारं

रंगते रे


आण भाका

छापते रे...


वाट तूझी

पाहते रे!


तूज साठी...

थांबते रे


रेष रेषा

आखते रे


प्रेम ओठी 

चालते रे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance