STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Romance Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Romance Inspirational

अन् उमलल्या स्वप्नातल्या कळ्या

अन् उमलल्या स्वप्नातल्या कळ्या

1 min
260

प्रथमच तुझे दर्शन झाले अन्

उमलल्या स्वप्नातल्या कळ्या |

कुणीतरी अलगद डोक्यावर

टाकल्या जणू गुलाब पाकळ्या | |१| |


वेड मजला लागले तूझे सर्वथा

नयनी माझ्या तुच वसे का ?|

होताच तुझ्याशी नजरानजर

विसरून जातो मी सारे प्रहर | | २| |


आता तुझ्याशिवाय मला दुसरे

स्वप्नही नाही मुळीच रूचत |

नजरेसमोर आल्यावर मात्र तू

बोलावे काय नाही मुळीच सुचत | |३| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance