STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Romance Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Romance Inspirational

घरटे तुझे नि माझे

घरटे तुझे नि माझे

1 min
237

घरटे तुझे नि माझे

आहे कितीतरी सुरेख |

आपल्या दोघांचा स्वर्ग

करुया त्याची देखरेख | |१| |


त्यात नित्य वाहू देत सुख

समाधान नि शांतीचे वारे |

घरावर शीतल बरसवेल चांदणं 

आकाशातनं चंद्र नि तारे | |२| |


घरटे तुझे नि माझे सदैव राहो

निश्चल सुरक्षित आणि अभंग |

वादळी वाऱ्यातही कायम राहणार

त्याच्यातला प्रेम विश्वासाचा रंग | |३| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance