STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

3  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

मनाचा खेळ

मनाचा खेळ

1 min
208

तुझ्या स्मृती ने 

फुलती सुमनेपरी विरहाने मन भाजे (१)


तुझ्या सूरा तुन येतो

श्रावण होते उनमन मन माझे (२)


खेळ मनाचे कसेकसे

समीप वसेते होई नकोसे दूर ते पाहिजे (३)



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance