STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Romance

3  

shubham gawade Jadhav

Romance

सौंदर्य तुझे

सौंदर्य तुझे

1 min
3.0K

पाहुनी तुला मला 

सौंदर्याचे मोल कळले 

तुला पाहून गर्वाने फुगणाऱ्या 

चांदण्यांच्या तोंडचे पाणी पळाले 


आरूढ होऊन सौंदर्याच्या रथावरती 

रूप तुझे राजकुमारी सारखे भासले 

तुझ्या मनमोहन सौंदर्याला 

पाहून हृदय माझे गोड हसले 


लाजून गेला वेडा चंद्र 

पाहून तुझ्या सौंदर्याला

मंद प्रकाशाने त्याच्या 

तुझ्या सौंदर्याला स्पर्शू लागला 


आहे तुझे सौंदर्य 

कोहिनुर हिऱ्यासारखे 

आयुष्याला सुंदर बनवायला 

जोडीदार हवेत तुझ्यासारखे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance