STORYMIRROR

Varsha Chopdar

Tragedy

4  

Varsha Chopdar

Tragedy

गुलामगिरी

गुलामगिरी

1 min
230

पूर्वी कसं सगळं छान छान असायचं

माणूस माणसाला आपुलकीने विचारायचं


आता मात्र सगळं खूप खूप बदललं

माणूस माणसाला बघून कवाड बंद करून बसलं


स्वातंत्र्याच्या नावाखाली गुलामगिरी नटली

जाचक अटी व नियमांची झालर लावून सजली


जातीयवाद , चंगळवाद, भष्ट्राचार बोकाळला

वासना , हव्यासापोटी अत्याचार वाढला


शेतकरी जाऊ लागला आत्महत्येच्या दारी

तरूण पिढी जावू लागली व्यसनांच्या आहारी


तुटपुंज्या व्यक्तींची गुलामगिरी सोसणार किती ?

जागे व्हा आता , विचारांना मिळू दे गती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy