STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

बंधन

बंधन

1 min
162

दाटलेल्या भावनान मोकळीक कधी मिळेल का ?

अंधारल्या दिशना कधी प्रकाशाची साथ मिळेल का?


श्वासांची लय आज अजिबात जाणवत नाही..

मी या जगात आहे की नाही


याची कोणतीच तर पाऊलखुणा सापडत नाही 

अशी कितिदा शोधू मीच मला,

आयुष्य भरभरून जगायला हवं, वाक्प्रचार


फक्त कवितेत च शोभून दिसते,.

सत्यात मात्र बंधने आहेत सर्वत्र,.

मरणही बांधून ठेवले आहे,..


जगायला भागच होते पण मरणही आपुलेनाही,..

जगात रोज इतकी हतबल झाले माणसं भेटली की,.

जगायला शिकवलं जातं, तस बंधनात जगणं अवघङ,!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy