Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Rohit Khamkar

Abstract Comedy


3  

Rohit Khamkar

Abstract Comedy


गटारी

गटारी

1 min 180 1 min 180

गटारीच्या नावाखाली, आम्ही भरपूर पितो.

कितीही लांब थांबलो, तरी सगळ्यांना लगेच वास येतो.


प्रत्येक वर्षी आता सोडायची, असाच निर्धार करतो.

काही दिवसातच आपोआप, पाय दारूदुकानाकडे वळतो.


किती वेळा सोडली अनं धरली, आता थांबव म्हनतो.

आणी न पिता सुध्दा, कितीतरी वेळा खोटं असलं बोलतो.


आता सगळ्यांना वाटतं, माझ हे सगळं काही थांबव.

आणी रोजच का होईना, थोडं कमी कमी प्यावं.


पण आम्हाला कधी चडत नाय, पण पिल्यावाचून काय गंमत नाय.

जाताना सरळ चालतो, येताना वाटतं तोल जाऊन पडतो की काय.


कधी कधी सुखदुःख कमी ज्यास्त, मग तेव्हा लोळत येतो.

एक एक दिवस करून, प्रत्येक असा हा दिवस जातो.


दिवसभर लावण्या नियोजन, ऊभा असतो चौकात टपोरी.

सगळं गेलं तरी चालेल, हवा फक्त एकच प्याला या गटारी.


Rate this content
Log in

More marathi poem from Rohit Khamkar

Similar marathi poem from Abstract